प्रतिकदादा पाटील वधदिवसनिमित
मु.पो जखीणवाडी ता.कराड जि.सातारा
जानेवारी
2024
आकर्षक बक्षिसे : +3
प्रथम क्रमांक
₹ 1,75,000/-
दुसरा क्रमांक
₹ 1,00,000/-
तृतीय क्रमांक
₹ 80,000/-
शर्यतीचे नियम व अटी
शासनाच्या पुर्ण नियम व अटींचे पालन करावेच लागेल.
गाड्याचे टोकन लकी ड्रा पध्दतीने शनिवार दि. 13/09/2024 रोजी श्री हनुमान मंदिरात सकाळी 9 ते 11 या वेळेत काढले जातील. नाही.
1 ते 3 नंबरमध्ये वस्तुरूपी बक्षीस मिळालेल्या गाड्यास इनामात हिस्सा दिला जाणार नाही
घाटामध्ये टोकन दिले जाणार नाही.
पंचांचा निर्णय अंतिम राहिल.
टोकन फी 2000/- रूपये राहिल. 6) ज्या गाडामालकाचे वैद्यकिय कागदपत्रे नसेल त्यांना टोकन फी परत दिली जाणार नाही.