आकर्षक बक्षिसे : +7
प्रथम क्रमाक मा.श्री. इंद्रजीत गुजर (कॅप्टन) (नगरसेवक, कराड) यांच्या सौजन्याने
₹ 71,000/-
* द्वितीय क्रमांक हॉटेल रॉयल पार्क मा.श्री. राहुल पाटील (माजी सरपंच पार्ले) यांच्या सौजन्याने
₹ 41,000/-
तृतीय क्रमाक तुषार पाटील (माऊली बिल्डर्स डेव्हलपर्स बनवडी) मा. श्री. रोहित कोठावळे बनवडी यांच्या सौजन्याने
₹ 31,000/-
चतुर्थ क्रमाक मा.श्री. अख्तर आत्तार (ग्रामपंचायत सदस्य), मा. श्री. अभिजीत मोरे (युवा उद्योजक) यांच्या सौजन्याने
₹ 21,000/-
पचम क्रमाक राजेंद्र तळे (गुरुमाऊली अर्थमूव्हर्स बनवडी) याच्या सौजन्याने
₹ 11,000/-
सहावा क्रमाक मा.श्री. विजय जाधव (पंपू शेठ) सैदापूर यांच्या सौजन्याने
₹ 7,000/-
सातवा क्रमाक मा.श्री. देवदत्त पंढरपूर (राजे हॉटेल बनवडी) यांच्या सौजन्याने
₹ 5,000/-
-
लाईव्ह प्रक्षेपण: P3 Live
-
समालोचक: बबलू भैया (कोळे), पप्पू सूर्यवंशी (वांगी) रणजीत बनसोडे (बांबवडे), किरण भिसे (रिसवड)
-
झेंडा पंच: सलिम मुलानी तोंडोली
-
अधिक माहितीसाठी संपर्क: प्रथमेश (भैय्या) खवळे ८०१०६२४०८१. आप्पा कराडे - ७४१०१४१४७४. जीवन पुकळे ८३०८२९९६८६. सकल्प पवार-८७६७३८७१४४. श्री. मोहन जानराव (भाऊ) (ग्रामपंचायत सदस्य बनवडी)
-
ऑनलाईन नोंद संपर्क पे: प्रथमेश (भैय्या) खवळे - ८०१०६२४०८१. सचिन पवार (सर) ९८५०४४६७३३. सकल्प पवार ८७६७३८७१४४. कृष्णात करांडे (KK) - ९३०७९६४५५४. सर्वांन समोर अंध व्यक्ति हस्ते चिठ्या काढल्या जातील.
-
१) पंचांचा निर्णय अंतिम राहील,
२) मैदान सकाळी ठीक नऊ वाजता चालू होईल, मैदान रितसर व पारदर्शक होईल.
३) मैदानात कोणत्याही प्रकारची पार्सलिटी होणार नाही.
४) मैदानात कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
५) प्रेक्षकांनी मैदान स्वतःच्या जबाबदारीवर पहावी.
६) मैदान शासनाच्या नियमाचे पालन करून आयोजित केले आहे.
८) बैलांना मारहाण केल्यास किंवा शासनाच्या दिलेल्या नियमाचे उल्लघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.